मनशक्ती
अवचेतन मनाची शक्ती
एकदिवसीय कार्यशाळा: अवचेतन मन, सवयी, विचार आणि सकारात्मक परिवर्तनाची दिशा.
सेवेची माहिती
अवचेतन मनाची शक्ती
या कार्यशाळेत अवचेतन मनाची भूमिका, विचारांची पुनर्रचना आणि स्वअनुशासनासाठी उपयुक्त व्यावहारिक तंत्रे समजावली जातात.
- विचारांची दिशा
- सकारात्मक सवयी
- व्यावहारिक मनशक्ती तंत्रे